| भारत हा कॄषी प्रधान देश आहे|येथे कॄषीचे प्राथमिक कार्ये उदरपुर्ती आहे, जे अविष्कारापासुन आजही जसेच्या तसे राहीले आहे.ज्याचा उद्देश प्रकॄती प्रदत्त उत्पाादनाचा उपयोग करून मानवीय गरजांची पूर्ती करणे होय.या संशोधन अंतगर्त “वैनगंगा खो¬यातील भूमी उपयोजन,पिकांचे प्रकार आणि त्यांचा अनुक्रम”हा विषय निवडण्यात आला आहे|कॄषीला विकसित करण्याचे दॄष्टिने कॄषी विभिन्नताचे अध्ययन,विश्लेषण आणि विकासाच्या दॄष्टिने आवश्यक उपायाचा शोध आज आवश्यक ठरला आहे,आणि म्हणुन कॄषीला लहान¬लहान प्रदेशात विभक्त करून त्यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक ठरले आहे.व म्हणुन कॄषीच्या सखोल अभ्यासासाठी वैनगंगेच्या खो¬याची निवड केली.या विषयावर लघु संशोधन करणे आमचा प्रमुख उद्देश आहे. |
No comments:
Post a Comment